तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला…
रौप्यमहोत्सवी वर्षाची दिमाखदार सुरुवात…
नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम….
नवीन कार्यकारी समिती … प्रचंड उत्साह.. नवीन ओळखी…
हळदी कुंकू, वाण आणि बोरन्हाण्….
छोट्या-मोठ्यांसाठी विविध खेळ आणि बक्षिसं
आनंद नगरी, खायची प्यायची रेलचेल…..

चला तर मग भेटू या.. लवकरच!

Makar Sankranti (also known as Makara Sankranti or Maghi) refers both to a specific solar day in the Hindu calendar and a Hindu festival in reference to deity Surya (sun) that is observed in January every year. It marks the first day of sun’s transit into the Makara (Capricorn), marking the end of the month with the winter solstice and the start of longer days.

चटपटीत कॉर्नर: सिअॅटल् मधील मराठीजनांचे चटपटीत कॉर्नर कार्यक्रमात असणार आहेत.
यंदा चटपटीत कॉर्नरवर खालील पदार्थ उपलब्ध असतील.

In addition to food items, there will be jewelry, clothing and real estate info booths.

बोरन्हाण: बाळ-गोपाळ मंडळींसाठी बोरन्हाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मंडळाकडे हलव्याचे दागिने मर्यादित संख्येत उपलब्ध आहेत. लहान मुलांना बोर-न्हाणासाठी ते दागिने दिले जातील. तसेच लुटीसाठी लागणारे साहित्य पण मंडळ देईल. जर तुम्ही स्वतःच्या बाळासाठी दागिने आणि/ किंवा लुटीचे साहित्य आणले तर ते पण चालेल.

All the slots for the vendor stalls (food as well as non-food items) are full. We are not accepting vendor registration anymore.

Free event for members, Please take your membership for 2018 ASAP to avail early bird promotion.
Non-Members entrance fee $5.

Date/Time
Sat Jan 13, 2018
5:00 PM to 8:30 PM

Address
Chinook Middle School
2001 98th Ave NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

6 Comments. Leave new

Leave a Reply