मकर संक्रांत २०१७

makar-sankranti-kite-flying
तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला…
नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम….
नवीन कार्यकारी समिती … प्रचंड उत्साह.. नवीन ओळखी…
हळदी कुंकू, वाण आणि बोरन्हाणं….
छोट्या-मोठ्यांसाठी विविध खेळ आणि बक्षिसं
आनंद नगरी, खायची प्यायची रेलचेल…..
चला तर मग भेटू या.. लवकरच!
This is free event for members, please take your membership for 2017 ASAP to avail early bird promotion.
Non-Members need to pay $5 entry fee at the entrance.
Anandnagari mela is a part of this event.  Please join us to taste variety of food. We are expecting following food items along with some non-food item stalls.
  2017_sankrant_chatpatitcorner_itemlist_1

बोरन्हाण: बाळ-गोपाळ मंडळींसाठी बोरन्हाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी बोर-न्हाण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, सहभागी बाल-गोपाळ मंडळीस शुभाशीर्वाद द्यावेत ही विनंती.

 

Date/Time
Sat Jan 14, 2017
5:00 PM to 8:00 PM

Address
Chinook Middle School
2001 98th Ave NE
Bellevue, WA 98004

Loading Map....

Leave a Reply