नमन नटवरा


“नमन नटवरा ”
नाट्यसंगीताची एक सुरेल संध्याकाळ.

ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही उजाळा देणार आहोत, संगीत नाट्य परंपरेच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांना व काही हृदयंगम नाट्यपदांना. आपल्या साक्षीने संगीत रंगभूमीची काही सुवर्णपाने उलघडण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ह्या प्रवासात आम्हाला साथ देणारे स्थानिक कलाकार आहेत:
गायक: योगेश रत्नपारखी, संकेत लिमये, प्रिया बोन्द्रे, विभूती कवीश्वर, पल्लवी एकबोटे
तबला: सत्यजित लिमये, जयंत भोपटकर
संवादिनी: दीपश्री जोगळेकर
ध्वनी सहाय्य: प्रसन्न गणपुले
चलचित्र सहाय्य: महेश केणी
निवेदन: स्नेहल पिटके आणि अमित कुलकर्णी

भेटूयात मंडळी , दिवस आणि स्थळ विसरू नका !!
तिकीट विक्री सुरु.

Date/Time
Sat Jun 24, 2017
5:00 PM to 8:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

2 Comments. Leave new

Leave a Reply