Maharashtra Din Utsav – Marathi Astitva (मराठी अस्तित्व)

For tickets, click here.

अमेरिकेची अत्याधुनिक जीवनशैली जगतही माय मराठीची कास धरणारे… सिअॅटलकर…
नव्या पिढीलाही महाराष्ट्राचा समृद्ध वारसा देण्यासाठी प्रयत्नशील असे सिअॅटलकर…

महाराष्ट्रावर…मराठी मातीवर… मनापासून प्रेम करणाऱ्या सिअॅटलकरांसाठी घेऊन येत आहोत एक नवा कोरा रंगमंचीय सांगीतिक आविष्कार ….”मराठी अस्तित्व“…

कार्यक्रमाचे खास आकर्षण … कीबोर्डचा किमयागार … ‘झी मराठी सारेगमप’ फेम ‘सत्यजित प्रभू‘, आणि आपल्या सिअॅटलच्या ‘विभूती कवीश्वर‘ आणि  इतर अमेरिकेतील गुणी कलावंत !!!!

 

 

Date/Time
Sat May 12, 2018
5:30 PM to 7:30 PM

Address
Redmond High School
17272 NE 104th ST
Redmond, WA 98052

Loading Map....

Leave a Reply