उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मौज, मजा!
मस्तीबरोबरच काहीतरी मुलांना नवीन शिकायला मिळेल याची एक संधी असते.
पालक म्हणून उन्हाळी सुट्टी आपल्या मुलांसाठीही मौजमजेची आणि आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारी व्हावी यासाठी आपण काय करावं असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेला असतो. अशी ही उन्हाळ्याची सुट्टी अविस्मरणीय व्हावी यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत… Kids summer Camp!

किल्ला बनवणे!
बाप्पा येतोय, त्याच्यासाठी मखर. चित्रकला.
मामाचे पत्र हरवले, शिवाजी म्हणाला, चिमणी उड सारखे भन्नाट खेळ!
शिवरायांच्या छान छान गोष्टी
नाच गाणी…. ६ तास नुसती धमाल!

Please complete Kids Camp Entry form here.
त्वरा करा.. Limited seats!
Please reserve your seat by purchasing the spot. Lunch is included in the price.

वयोमर्यादा: ४ ते १२ वर्षे

Kids must be potty trained!

Date/Time
Sun Aug 06, 2017
10:00 AM to 4:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

Leave a Reply