इर्शाद – संदीप खरे आणि वैभव जोशी

irshad-small

मराठी कविताप्रेमींच्या मनावर भुरळ घालणाऱ्या कवींमध्ये संदीप खरे आणि वैभव जोशी यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. आपल्या अनेक कवितांमधून त्यांनी असंख्य रसिकांच्या “अगदी मनातलं” कितीतरी वेळा मांडल्याचे अनेकांनी शब्दशः अनुभवलंय. मग कधी ते संदीपच्या “आयुष्यावर बोलू काही” मधून असेल, तर कधी असेल ते वैभवच्या “सोबतीचा करार” सारख्या कवितांच्या कार्यक्रमातून. रसिकांच्या मनाला स्पर्श करून जाणाऱ्या अनेक रचना त्यांच्या कवितेत अनुभवायला मिळतात. त्या दोघांनाही एकाच मंचावर एकत्र ऐकायला मिळणे म्हणजे दुग्ध-शर्करा योग!

Kids below 10 are not allowed for this event. Please utilize childcare (limited capacity) facility provided by SMM (can be purchased with tickets) available at the venue.
Tickets are available. They are selling fast.

Date/Time
Sat May 13, 2017
5:00 PM to 8:00 PM

Address
Eastside Bahai Center
16007 NE 8th St Ste 100
Bellevue, Washington 98008

Loading Map....

2 Comments. Leave new

Leave a Reply