होळी/ गुढीपाडवा उत्सव

holi

Seattle Maharashtra Mandal celebrating Holi and Gudhipadwa together. For date\time and venue please read further.

Timelines for program are as below.

  • 3:30 – 6:30 PM – Cultural programs.
  • 6:00 – 8:30 PM – Dinner (Food tickets must be purchased in advance. Limited tickets available. Once Sold Out, no tickets will be available at the venue.)

Food Menu items:

  • PuraN poLi
  • Puris
  • Bharali Vangi bhaji
  • maTaki usaL
  • kaTachi aamaTi
  • batate WaDa
  • ShrikhanD
  • TonDale bhat
  • Papad
  • carrot koshimbir
  • pickle
  • Paan.

वसंतातील कोवळ्या पालवीने, हळूच आगमन करतोय चैत्र
चला सगळे साजरा करूया होळी आणि पाडवा एकत्र ||
नृत्यगायनाची मैफल सजली, मायबाप रसिकांसाठी
मंडळाने व्यासपीठ दिले, हरहुन्नरी स्थानिक कलाकारांसाठी ||
नवरसांचा वर्षाव, विविध कलाविष्कारांचा आस्वाद
या सर्व कलाकारांना हवी तुम्हां रसिकांची दाद ||
फडावर सजेल लावणी, खुशाल फेटे उडवा
पेटीच्या सुरांत, तबल्याच्या ठेक्यात, आनंदे पाऊल थिरकवा ||
धम्माल, निखळ विनोदांवर चला खळखळून हसा
मराठी साहित्य संवर्धनाचा असा घेऊ वसा ||
बॉलीवुडच्या सुरावटींवर मस्त, मनसोक्त डोला
आनंदाचा, उत्साहाचा सण होळीचा आला, असा होळीचा सण आला|

Food menu:

रंगांची बरसात,चैत्राची रुजुवात
जेवणाचा बेत ठरवुन करूया सुरवात
पुरणपोळीवर तुपाची धार,
कटाची आमटी, मटकीची उसळ, भरलं वांग, आणि पुरी आहे चवदार
श्रीखंडाच्या वाटीनं नटलंय ताट
कोशिंबीर, पापड, लोणचं यांनी केलाय थाळीचा थाट
महाराष्ट्र मंडळाने तुमच्यासाठी घाट घातलाय सुग्रास
विड्याच्या पानाने केलं जेवण खास
मग मंडळी, मेनू वाचून लागली ना भूक,
लवकरात लवकर करा आपले तिकीट बुक,
नाहीतर उशीर होईल खूप !!

Food coupons are sold out

No coupons will be available at venue to purchase.

Questions:
Send any questions to holi@seattlemm.org

 

Date/Time
Sat Mar 11, 2017
3:30 PM to 8:30 PM

Address
Skyline High School
1122 228th Ave. SE
Sammamish, WA 98075

Loading Map....

2 Comments. Leave new

Leave a Reply