।। गणपती बाप्पा मोरया ।।


या रे या… सारे या…
गजाननाला आळवूया..
गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया!!

सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या मंगलमूर्ती गणेशाचा उत्सव धूमधडाक्याने साजरा साजरा करण्यासाठी भेटूयात लवकरच, शनिवारी (०८/२६).
ढोल-ताशे आणि लेझीमचा गजरात गणपतीची मिरवणूक निघेल सकाळी १० वाजता.
तदनंतर विधिवत पूजाअर्चना करून गणपतीची स्थापना होईल १२:३० ला.
आरती नंतर महाप्रसाद १२:३० ते २:३० दरम्यान.
४ वाजता उत्तर पूजा करून बाप्पाला पुढील वर्षासाठी निरोप देऊ.

Food coupon sale is now closed.

Here is the food menu:
फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी
पुरी
पकोडे / वडा
मसाले भात
रायता
जिलेबी
मठ्ठा
पान

Date/Time
Sat Aug 26, 2017
10:00 AM to 5:00 PM

Address
Rosa Parks Elementary School
22845 NE Cedar Park Crescent
Redmond, WA 98053

Loading Map....

10 Comments. Leave new

Leave a Reply