||गणपती बाप्पा मोरया||

Sat Sep 10, 2016 @ 10:00 AM to 4:00 PM –

Please note change in venue…

मागच्या वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ह्यावर्षीचा गणेशोत्सव आम्ही आपल्या संगतीने धुमधडाक्यात साजरा करणार आहोत. अख्खा दिवस फक्त गणपती बाप्पा!

Please note change in venue

Ganapati

 

गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायी घागर्‍या करिती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो !

मागच्या वर्षी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ह्यावर्षीचा गणेशोत्सव आम्ही आपल्या संगतीने धुमधडाक्यात साजरा करणार आहोत. अख्खा दिवस फक्त गणपती बाप्पा!

(Kids cultural program will be on 10/08/2016)

कार्यक्रमाची रूपरेखा

  • १०:०० – ठेकेदार लेझीमासह बाप्पाचे आगमन
  • पूजा (Pooja)
  • अथर्वशीर्ष आवर्तन (Avartan)
  • आरती (Arati)
  • भोजनाची पहिली पंगत. (12:00 to 1:00 Fist round of lunch) – Tickets
  • भोजनाची दुसरी पंगत (1:00 to 2:00 Second round of lunch) – Tickets
  • उत्तर पूजा, ढोल ताशात नादघोष आणि बाप्पााला निरोप
  • Clean up.

भोजनाचा मेनू

  • पुरी (Puri)
  • पातळ भाजी (अळू आणि पालक )(patal bhaji)
  • साधं वरण भात  आणि  वरून साजूक तुपाची धार (plain daal, chawal)
  • चवळीची उसळ(chavali curry)
  • गोभी-बटाटा-मटार भाजी (cauliflower, mutter, potato curry)
  • कुरकुरीत पापड (papad)
  • कोशिंबीर (koshimbir)
  • भजे (pakoda)
  • लोणचे (achar)
  • जिलेबी (jalebi)
  • मठ्ठा (mattha)
  • फक्कड चहा (tea)
  • आणि मस्तपैकी मसाला पान! (Paan)

Date/Time
Sat Sep 10, 2016
10:00 AM to 4:00 PM

Address
Rosa Parks Elementary School
22845 NE Cedar Park Crescent
Redmond, WA 98053

Loading Map....

14 Comments. Leave new

Leave a Reply